'सकाळ'च्या ३१ व्या वर्धापनदिनास हार्दिक शुभेच्छा !
- उपलब्ध आरोग्य सुविधा-- उत्तर महाराष्ट्रात सन ११९७ पासून दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी हिस्ट्रोस्कोपी) शस्त्रक्रिया सुरू झालेले पहिले सुसज्ज हॉस्पिटल. (२३ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव)
- गर्भाशयाच्या गाठी (फाईब्रॉईड व सिस्ट) दुर्बिणीद्वारे ऑपरेशनची सुविधा
- संपूर्ण गर्भाशय दुर्बिणीद्वारे काढून २४ तासांत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
- वंध्यत्व निवारणासाठी आवश्यक आधुनिक उपचार पद्धत.
- वीर्यपेढी आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर
- आय. यू.आय., आय. व्ही. एफ, इक्सी, सरोगसी, इम्बीयो डोनेशन तंत्रज्ञान
- सोनोग्राफी, कलर डॉपलर, ४ डी सोनोग्राफी
- स्त्रियांचे कॅन्सरनिदान व शस्त्रक्रिया वेदनारहित प्रसूती